Age Of Love: सोळावं वरीस धोक्याचं... या वयात मुली पडतात प्रेमात

Manasvi Choudhary

प्रेम

आयुष्यात प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात पडतो.

Love Horoscope | Yandex

प्रेमात पडण्याचे वय

एका विशिष्ट वयात आल्यानंतर मुलं-मुली हे प्रेमात पडतात.

Age Of Love | Yandex

मुली पडतात प्रेमात

मुली या मुलांच्या तुलनेत लवकर प्रेमात पडतात असं म्हटलं जातं.

Age Of Love | Yandex

वय

मुलीचं प्रेम करण्याचं वय सोळा असते.

Age Of Love

समज येते

मुलीने सोळाव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर, तिला बऱ्याच गोष्टी समजू लागतात.

Age Of Love

कॉलेजमध्ये प्रेमात पडतात

या वयात मुली कॉलेजमध्ये असताना मुलांच्या प्रेमात पडतात.

Age Of Love

NEXT: Rinku Rajguru: रिंकू लग्नासाठी तयार? पण असा मुलगा हवाय!

Rinku Rajguru | Instagram