Rinku Rajguru: रिंकू लग्नासाठी तयार? पण असा मुलगा हवाय!

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Rinku Rajguru | Instagram

सैराट चित्रपट

२०१६ मध्ये रिंकूने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल टाकले.

Rinku Rajguru | Instagram

ओळख

'सैराट' या चित्रपटातून रिंकूला घराघरात ओळख मिळाली.

Rinku Rajguru | Instagram

पर्सनल लाईफ

सैराट फेम रिंकू राजगुरू पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.

Rinku Rajguru | Instagram

लग्नाचा विचार

एका मुलाखतीत रिंकूच्या कुटुंबाला रिंकूच्या लग्नाविषयी विचारण्यात आले.

Rinku Rajguru | Instagram

वडिल काय म्हणाले

रिंकू जो मुलगा पंसत करेल तो आम्हाला चालेल असे रिंकूचे वडिल म्हणाले.

Rinku Rajguru | Instagram

योग्य निर्णय

रिंकूने सांगितल्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितल.

Rinku Rajguru | Instagram

ही असेल अट

रिंकू ज्याच्याशी लग्न करेल त्याने तिला कोणत्याही बंधनात ठेवू नये असे रिंकूचे बाबा म्हणाले.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Mansi Naik: निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद आनंद लुटतेय मानसी

Mansi Naik | Photoshoot