Jet Spray नाही तर काय आहे याचं खरं नाव?

Surabhi Jayashree Jagdish

रोजच्या वापरातील गोष्टी

आपल दररोज अशा काही गोष्टी वापरतो ज्याचं खरं नाव किंवा मूळ नाव आपल्याला माहिती नसतं.

मूळ नाव

कधीकधी त्या गोष्टींचं चुकीचं नाव इतकं लोकप्रिय होतं की मूळ नाव शोधण्याचा कोणी प्रयत्नही करत नाही

टॉयलेटमधील शॉवर

असंच काहीसं Western Toilet च्या बाजूला असणाऱ्या छोट्या शॉवरसोबत झालंय.

जेट स्प्रे

अनेक लोकांच्या घरी जेट स्प्रे असतो. मात्र जेट स्प्रे हे त्याचं नावचं नाहीये. मग खरं नाव काय आहे?

छोटा शॉवर

हा टॉलटेमध्ये बाजूला बसवण्यात आलेला छोटा शॉवर असतो. वेस्टर्न पद्धतींच्या टॉयलेटमध्ये याचा वापर केला जातो.

काय आहे याचं नाव?

आपण म्हणत असलेल्या या जेट स्प्रेला खरं तर 'Health Faucet' किंवा 'Bidet Shower' असं म्हटलं जातं.

भारतात अधिक वापर

पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात या जेट स्प्रेचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.

महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, वाचून तुम्हाला बसेल धक्का

Women Search the Most on Google | saam tv
येथे क्लिक करा