Ankush Dhavre
टीव्ही हा इंग्रजी शब्द आहे.
या शब्दाचा फुलफॉर्म Television असा आहे.
पण Television ला मराठीत काय बोलतात माहितीये का?
Television ला मराठीत दूरदर्शन असं म्हणतात.
दूर म्हणजे लांब आणि दर्शन म्हणजे पाहणे, लांब काय होतंय हे पाहण्यासाठी टीव्हीचा शोध लावला गेला.
त्यामुळे त्याला दूरदर्शन असे म्हणतात.
दूरदर्शन हा शब्द संस्कृत भाषेतील आहे.
तर इंग्रजीत या शब्दाला Television म्हणतात.