Stomach Cancer : वजन कमी, पोट दुखी जळजळ आणि अस्वस्थता जाणवतेय? स्टेज 1 कॅन्सरची हेच तर लक्षण नाही? जाणून घ्या

Sakshi Sunil Jadhav

कॅन्सरचा आजार

कॅन्सरच्या आजारात पहिल्या स्टेजमध्ये महिलांना पुढील लक्षणे दिसतात. हा आजार फार गंभीर असल्यामुळे तुम्ही लक्षणे ओळखून वेळीच उपचार केले पाहिजेत.

Symptoms of Stomach Cancer | google

अपचन होणे

खाल्ल्यानंतर वारंवार अजीर्ण किंवा पोटात जडपणा जाणवणे हे लक्षण कॅन्सरचे असु शकते.

Stomach Cancer Symptoms | saam tv

भूक न लागणे

अचानक खाण्याची इच्छा कमी होणे किंवा अन्नाची चीड वाटणे हे लक्षण कॅन्सरचे असु शकते.

Stomach Cancer Symptom | social Media

पोट भरल्यासारखे वाटणे

थोडं खाल्ल्यानंतर लगेच पोट भरल्यासारखे वाटणे हे लक्षण कॅन्सरचे असु शकते.

Stomach cancer | yandex

पोटात वेदना

वरच्या पोटात हलके दुखणे, जळजळ किंवा अस्वस्थता हे लक्षण कॅन्सरचे असु शकते.

colon cancer symptoms | google

उलट्या किंवा मळमळ

वारंवार मळमळणे किंवा रक्ताच्या उलट्या होणे.

वजन कमी होणे

कोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन कमी होणे हे लक्षण कॅन्सरचे असु शकते.

Weight Loss | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

Long Hair | Canva
येथे क्लिक करा