Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब सर्वांनाच माहितीये.
शिवालीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
अत्यंत कमी कालावधीत शिवाली परब प्रसिद्ध झाली आहे.
शिवालीला कल्याणची चुलबुली म्हणून देखील ओळखले जाते.
अनेक म्यूझिक शो आणि चित्रपटांमध्ये शिवालीने अभिनय सादर केला आहे.
सोशल मीडियावर शिवाली मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून शिवाली चाहत्यांना अपडेट देत असते.