Manasvi Choudhary
बॉलिवूडचा सुपरस्टार, भाईजान सलमान खान कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.
सलमान खान त्याच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत राहतो.
सलमान खानची फॅन्स फॉलोविंग मोठी आहे. मात्र अनेकांना सलमान खानचे खरं नाव अनेकांना माहित नाही.
सलमान खानचे खरे नाव आज आपण जाणून घेऊयात.
सलमान खानचे खरे नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान असं आहे.
इंडस्ट्रीत आल्यानंतर सलमान खानने त्याचं नाव बदललं.