Manasvi Choudhary
शिर्डी हे साईबाबांची नगरी म्हणून ओळखली जाते.
शिर्डीला साईबाबा दर्शनासाठी भक्त भेट देतात.
मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी मार्ग अधिक सोपा आहे.
मुंबईपासून शिर्डी हे देवस्थान २५० किलोमीटर आहे.
मुंबईहून शिर्डीसाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ट्रेनने शिर्डी रेल्वेस्थानक येथे जाऊ शकता.
सीएसएमटी रेल्वेस्थानकातून शिर्डी साईनगर एक्सप्रेस सुपरफास्ट रेल्वे आहे.
मुंबईहून तुम्ही बसने देखील शिर्डी बसस्थानक असा प्रवास सोयीस्कर करू शकता.