ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते.
आयपीएस अधिकाऱ्यांना स्पेशल दर्जा असतो.
कोणत्याही जिल्ह्यातील सर्वोच्च पोलिस अधिकारी किंवा एसपी हे आयएएस अधिकारी असतात.
आयपीएस अधिकाऱ्यांना डेप्युटी एसपी, डीआयजी, आयजी, डीजीपी पदांवर पदोन्नती मिळते.
आयपीएस अधिकाऱ्यांचे वेतन वेगवेगळ्या बँडवर अवलंबून असते.
IPS अधिकाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार, ५६१०० रुपये असतो.
याचसोबत आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्ते आणि इतर भत्ते दिले जातात.
आयपीएस ऑफिसर हे डीजीपी पदापर्यंत पोहचू शकतात. त्यांना सर्वाधिक पगार असतो.
डीजीपी झाल्यावर आयपीएस अधिकाऱ्यांना २.२५ लाख रुपये पगार मिळतो.
Next: सईनं खांद्यावर कोणाच्या नावाचा टॅटू काढलाय? त्याचा अर्थ काय?