Chia Seeds: चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ कोणती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चिया सीड्स

चिया सीड्स लहान असले तरीही ते पौष्टिकतेचे पावरहाउस आहे. यामध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.

Chia Seeds | Saam Tv

चिया सीड्सचे फायदे

चिया सीड्स वजन कमी करण्यास तसेच हृदयाचे आरोग्या राखण्यास मदत करतात, परंतु चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ कोणती, जाणून घ्या.

chia seeds | freepik

सकाळचा नाश्ता

जर तुम्हाला तुमचा दिवस हलका आणि आरोग्यदायी नाश्ता करून सुरू करायचा असेल, तर सकाळी चिया सीड्स तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत.

Chia Seeds | yandex

वजन कमी होते

त्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पोट बराच वेळ भरलेले ठेवते आणि वारंवार भूक लागण्यापासून रोखते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Chia Seeds | yandex

संध्याकाळ

जर तुम्ही संध्याकाळी चिया सीड्स खाल्ले तर ते तुमच्या शरीर उर्जावान राहिल आणि चांगली झोप घेण्यास मदत करू शकते.

Chia Seeds | canva

चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ

चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ तुमच्या गरजा आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. जर तुम्हाला दिवसभर स्वतःला उर्जावान ठेवायचे असेल आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यात चिया सीड्स खाऊ शकता.

chia seeds | freepik

चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत

चिया सीड्स खाण्यापूर्वी पाण्यात भिजवायला विसरू नका. खाण्यापूर्वी किमान 30 मिनिटे किंवा रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. यामुळे ते सहज पचतात आणि शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळतो.

Chia Seeds | yandex

NEXT: आयुष्यात या लोकांशी शत्रुत्व महागात पडेल, कारण...

Chanakya Niti | Saam TV
येथे क्लिक करा