ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चाणक्य नीतिनुसार, काही लोकांशी शत्रुत्व करणे महागात पडू शकते. यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
चाणक्य म्हणतात की राजा, नेता किंवा उच्च पदावरील व्यक्तीशी शत्रुत्व पत्करणे आयुष्यात महागात पडू शकते.
शक्तिशाली लोकांशी मैत्री केल्याने जीवनात सुरक्षा आणि फायदे मिळतात. म्हणूनच चाणक्य त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला देतात.
ज्ञानी लोक त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि अनुभवाने कोणतीही परिस्थिती त्यांच्या बाजूने वळवू शकतात. त्यांना शत्रुत्व दाखवण्याऐवजी त्यांच्याशी मैत्री करा.
ज्ञानी लोक त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि अनुभवाने कोणतीही परिस्थिती त्यांच्या बाजूने वळवू शकतात. त्यांच्याशी शत्रुत्व दाखवण्याऐवजी त्यांच्याशी मैत्री करा.
धार्मिक लोकांना सत्य आणि नैतिकतेच्या आधारावर समाजात आदर मिळतो. म्हणून त्यांच्याशी शत्रुत्व पत्करु नका.
चाणक्य सल्ला देतात की, धार्मिक लोकांशी सभ्यतेने वागा. त्यांची सकारात्मक ऊर्जा आणि समाजाचा पाठिंबा त्यांना शक्तिशाली बनवतो.