Vishal Gangurde
रेट्रो वॉकिंग जुन्या काळातील एखादा प्रकार नाही. रेट्रो वॉकिंग म्हणजे उलटे चालणे होय.
रेट्रो वॉकिंग शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रेट्रो वॉकिंगमुळे शरीरातील भरपूर कॅलरीज बर्न्स होतात.
रेट्रो वॉकिंग केल्याने मिनिटाला शरीरातील ४० टक्के कॅलरीज बर्न्स होतात.
रेट्रो वॉकिंग केल्यामुळे शरीराची पचनक्षमता मजबूत राहण्यास मदत होते.
शरीरातील हाडे आणि सांधे मजबूत होण्यास रेट्रो वॉकिंग फायदेशीर ठरते.
रेट्रो वॉकिंगमुळे हृदयाचे आरोग्य मजबूत राहण्यास मदत होते.
रेट्रो वॉकिंग केल्यामुळे पाठदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.