Vishal Gangurde
बाजारात काळ्या द्राक्षाची किंमत हिरव्या द्राक्षांपेक्षा थोडी जास्त असते.
काळ्या द्राक्षाची चवही थोडी वेगळी असते.
हिरव्या द्राक्षापेक्षा काळी द्राक्ष विकत घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात.
काळी द्राक्ष महाग असण्याची अनेक कारणे आहेत.
काळी द्राक्षे विशिष्ट परिस्थितीतच पिकवता येतात. त्यामुळे या द्राक्षांची किंमत अधिक असते.
काळी द्राक्षासाठी वेदर कंडीशन आणि माती आवश्यक असते. तुम्ही थंड आणि उष्ण हवामानात त्याची लागवड करू शकत नाहीत.
काळ्या द्राक्षांचा भाव हा खर्च आणि उत्पन्नाच्या या गणितामुळे वाढतो.
काळी द्राक्षे बाजारात मोठ्या प्रमाणात पुरवली जात नाहीत, त्यामुळे या द्राक्षांना भाव असतो.