Govinda Real Name: अभिनेता गोविंदाचं खरं नाव काय आहे?

Bharat Jadhav

सर्व काही ठीक नाहीये

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात आलबेल नाहीये. अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

घटस्फोटाची चर्चा

गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यात घटस्फोट झाल्याची चर्चा आहे. आज आपण अभिनता गोविंदाचं नाव काय आहे हे जाणून घ्या.

चित्रपटसृष्टीनं दिलं नाव

गोविंदा चित्रपटसृष्टीत या नावाने ओळखला जातो पण हे त्याचे पूर्ण नाव नाहीये. गोविंदा चित्रपटसृष्टीत या नावाने ओळखला जातो.

काय आहे नाव

गोविंदाचे पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा आहे. जे नंतर गोविंदा अरुण आहुजा असे करण्यात आले आहे.

अरुण कुमार कोण होते?

अरुणकुमार आहुजा हे निर्माते होते. वाराणसीच्या मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या नाझिमशी तिचा विवाह झाला होता.

गोविंदा नावाचा अर्थ काय?

गोविंदा हे नाव संस्कृतमधून घेतले आहे. गोविंदा म्हणजे गायींचे रक्षण करणारा. हे नाव भगवान कृष्णासाठी वापरले जाते.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Relationship: तुमच्याशी कोण फ्लर्ट करतंय? ओळखा एका क्षणात