Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं खरं वय काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही मराठी मालिका अन् चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताची ओळख

प्राजक्ता माळी ही अभिनेत्री, कवयित्री आणि बिझनेसमॅन आहे.

Prajakta Mali Birthday | Instagram

प्राजक्ता माळीचा जन्म

प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला.

Prajakta Mali | instagram

प्राजक्ताचं वय

प्राजक्ता माळी सध्या ३५ वर्षांची आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचं फोटोशूट

प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक कलरच्या साडीतील सुंदर फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचा आउटफिट

प्राजक्ताने ऑफ शोल्डर ब्लाउज घातला आहे. कानात मोत्याचे इअररिंग्स घातले आहेत.

Prajakta Mali

फोटोशूट

प्राजक्ताने या साडीवर हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali Beauty

Next: सैराट फेम रिंकू राजगुरुचा मोहक अंदाज, फोटो पाहा

rinku rajguru | Instagram
येथे क्लिक करा