Siddhi Hande
रिंकू राजगुरु ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रिंकू राजगुरुला सैराट या चित्रपटामुळे खूप प्रसिद्धी मिळाली.
रिंकू राजगुरु नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.
रिंकू राजगुरुने नुकतेच सोशल मीडियावर जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरुने छान ड्रेस परिधान केला आहे.
या लूकवर तिने साजेसे कानातले आणि टिकली लावली आहे.
रिंकूने सिंपल मेकअप करत हे फोटोशूट केले आहे.
रिंकूचे हे सोज्वळ सौंदर्य चाहत्यांना खूप आवडले आहे.
Next: कॅस्युवल जीन्स-टॉपवर या सोप्या आणि सुपरकूल हेअरस्टाईल्स नक्की ट्राय करा