Shruti Kadam
ही हेअरस्टाईल अर्धे केस वर बांधून बन तयार केली जाते, ज्यामुळे एकाच वेळी कूल आणि स्टायलिश लुक मिळतो.
सोप्या आणि क्लासिक लुकसाठी लो पोनीटेल उत्तम पर्याय आहे, जी कोणत्याही आउटफिटसह चांगली दिसते.
साइड ब्रेड हेअरस्टाईलने तुमच्या लुकमध्ये एक वेगळेपण येते आणि ती सहज करता येते.
स्ट्रेट केसांना मिडल पार्ट करून सोडल्यास एक साधा पण एलिगंट लुक मिळतो.
साइड पोनीटेल हेअरस्टाईलने तुमच्या लुकमध्ये एक फ्रेशनेस येतो आणि ती सहज करता येते.
ही हेअरस्टाईल अर्धे केस वर बांधून आणि अर्धे खाली सोडून केली जाते, जी फॅशनेबल आणि सोपी आहे.
साइड पोनीटेल हेअरस्टाईलने तुमच्या लुकमध्ये एक फ्रेशनेस येतो आणि ती सहज करता येते.