ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोरायसिस एक सामान्य त्वचेचा रोग आहे.
सोरायसिसला ऑटोइम्यून रोग असेही म्हणतात
सोरायसिसमध्ये त्वचेवर लाल डाग दिसतात.
हा एक दिर्घकालीन आजार आहे. म्हणजेच हा आजार पुन्हा पुन्हा होऊ शकतो.
या आजारावर तुम्ही डॅाक्टारांचा सल्ला किंवा उपचार घेऊ शकता. शिवाय यावर नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती उपाय देखील करु शकता.
त्वचेवर तुम्ही कोरफड, अॅप्पल सायडर व्हिनेगर, चहाच्या पानाचे तेल लावू शकता.
सोरायसिस नियंत्रित करण्यासाठी मासे, भाज्या,फळे, आणि संपूर्ण धान्यांसह निरोगी आहार घेऊ शकता.