Nashik Tourist Spots: शांत अन् सुंदर परिसर; नाशिकपासून काहीच अंतरावर वसलंय एक खास हिल स्टेशन, तुम्ही पाहिलं का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र

महाराष्ट्रात अशी अनेक हिल स्टेशनस आहेत ज्याचे सौंदर्य पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

Igatpuri | freepik

नाशिक

नाशिक हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्ह्यांपैकी एक आहे. येथे फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाण आहे.

Igatpuri | google

इगतपुरी हिल स्टेशन

नाशिकजवळ काही अंतरावर वसलेले सुंदर इगतपुरी हिल स्टेशन आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या.

Igatpuri | google

मनमोहक दृश्ये

तुम्हाला येथे इगतपुरीचे नैसर्गिक सौंदर्य आणि अद्भुत दृश्ये पाहायला मिळतील. हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरेल.

Igatpuri | google

नैसर्गिक सौंदर्य

हे ठिकाण सुंदर डोंगरासाठी, जंगलासाठी आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. इगतपुरी सह्याद्री पर्वतरांगांच्या सुंदर दृश्यांनी वेढलेले आहे.

Igatpuri | google

अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी

या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग आणि अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी सारख्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

Igatpuri | google

नाशिकपासूनचे अंतर

इगतपुरी हिल स्टेशन नाशिकपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे.

Igatpuri | google

NEXT: फोनमध्ये गुगल अकाउंट कसे साइन आऊट कराल? जाणून घ्या

Google account | Ai Generator
येथे क्लिक करा