ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वप्रथम फोनमध्ये सेटिंग्स अॅप उघडा स्क्रोल करुन गुगल पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या फ्रोफाइलच्या खाली मॅनेज युअर गुगल अकांउट(Manage Your Google Account) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल येथे सिक्युरिटी (Security) सेक्शनवर क्लिक करा. आणि स्क्रोल करुन युअर डिव्हाईस (Your Device)सेक्शनवर क्लिक करा
येथे मॅनेज ऑल डिव्हाईसेस(Manage All Devices) पर्यायावर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल येथे तुमचे गुगल अकाउंट लॅाग इन केलेल्या सर्व डिव्हाईसची लिस्ट दिसेल.
येथे तुम्ही ज्या अकाउंट वरुन साइन आऊट करु इच्छिता त्यावर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल येथे तुम्ही साइन आऊट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचे अकाऊंट त्या डिव्हाईस वरुन साइन आऊट होईल.