Ankush Dhavre
तुम्ही मोबाइल कसा ठेवता?
एखाद्या कार्यक्रमात किंवा हॉटेलमध्ये जाता आणि मोबाइल बाजूला ठेवता तेव्हा तो कसा ठेवता?
अनेकदा आपल्याला सवय असते की, फोन वापरताना कुठेही कसाही ठेवतो. आणि ही सवय कधीतरी महागात पडतेच.
आणि अँड्रॉइड टच स्क्रीन मोबाइल फार नाजूक असतात.
ते लवकर खराब होतात म्हणून कुठेही ठेवताना मोबाइल कायम उलटाच ठेवा.
मोबाइलचा सेल्फी कॅमेरा बँक कॅमेऱ्यापेक्षा जास्त नाजूक असतो. त्यामुळे फोन उलटाच ठेवा.
चारचौघांत नोटिफिकेशन आलं की लगेच मोबाइल हातात घेणं मॅनरलेस मानलं जातं.
अश्या काही बेसिक गोष्टी आपण फोन वापरताना नक्की लक्षात घेतल्या पाहिजेत.a