Vidya Balan Diet: विद्या बालनचं वजन कमी झालंय, 'तो' डाएट प्लॅन आहे तरी काय?

Rohini Gudaghe

विद्या बालन

अभिनेत्री विद्या बालनमुळे ‘नो रॉ डाएट प्लॅन’ चर्चेत आला आहे.

Vidya Balan | Yandex

नो रॉ डाएट प्लॅन

‘नो रॉ डाएट प्लॅन’ हा एक आहाराचा प्रकार आहे.

Actress Diet plan | Yandex

डाएटमध्ये काय?

या डाएटमध्ये सर्व अन्नपदार्थ चांगले शिजवलेले किंवा व्यवस्थित प्रक्रिया केलेले असतात.

Vidya balan diet plan | Yandex

पचनक्षमता सुधारण्याचे काम

नो रॉ डाएट शरीराची पचनक्षमता सुधारण्याचे काम करतो.

Actress Vidya balan | Yandex

विद्या बालनचा डाएट

पचनाच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी नो रॉ डाएट फायदेशीर आहे.

वजन कमी

नो रॉ डाएट प्लॅन वजन कमी करण्यास करतो.

Vidyas Diet | Yandex

हेल्दी डाएट

या डाएटमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते.

Vidya Balan | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: नखरेल नार गौतमीचा स्टाईलिश लूक, फोटो पाहिलेत का?

Gautami's look | Instagram