Gautami Patil: नखरेल नार गौतमीचा स्टाईलिश लूक, फोटो पाहिलेत का?

Rohini Gudaghe

गौतमीचा स्टाईलिश लूक

नखरेल नार गौतमीचा स्टाईलिश लूक तिने नुकतंच शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे.

Gautami's look | Instagram

शॉर्ट वनपीस

गौतमी पाटील फिकट जांभळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये उठून दिसत आहे.

Gautami Photo | Instagram

चाहत्यांना भूरळ

मोकळे केस अन् गालावरची खळी चाहत्यांना भूरळ पाडत आहे.

Dancer Gautami | Instagram

गौतमीचा दिलखुलास अंदाज

चाहत्यांना गौतमीचा दिलखुलास अंदाज नेहमीच आवडतो.

Lavani Dnacer Gautami | Instgram

गौतमी पाटील

गौतमी पाटीलने या वनपीसवर ब्राउन कलरचे शुज घातलेले आहेत.

Gautami Patil Photo | Instagram

गौतमीचं सौंदर्य

या फोटोंमध्ये गौतमीचं निरागस सौंदर्य काळजाचा वेध घेत आहे.

Gautami pics | Instagram

गौतमीची क्रेझ

गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Guatami New photos | Instagram

NEXT: पांढरी साडी अन् किलर स्माईल, देखण्या सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ

Dhanashri insta post | Inastagram