Dhanashri Kadgaonkar: पांढरी साडी अन् किलर स्माईल, देखण्या सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ

Rohini Gudaghe

तुझ्यात जीव रंगला

'तुझ्यात जीव रंगला'मधील नंदिता वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.

Dhanashri | Instagram

धनश्री काडगावकर

धनश्री काडगावकर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

Marathi Actress Dhanashri | Instagram

पांढऱ्या साडीतील फोटो

नुकतेच धनश्रीने तिचे काही पांढऱ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Dhanashri new photo | Yandex

किलर स्माईल

या फोटोंमध्ये अभिनेत्री किलर स्माईलमुळे उठून दिसत आहे.

Dhanashri insta post | Inastagram

चाहत्यांना भूरळ

पांढऱ्या साडीतील तिच्या फोटोंनी चाहत्यांना भूरळ पाडली आहे.

Dhanashri saree look | Yandex

ब्युटीफुल

अनेकांनी तिच्या या फोटोंवर ब्युटीफुल म्हणून उल्लेख केलेला आहे.

Beautifu dhanashtri | Instagram

धनश्री काडगावकरची क्रेझ

धनश्री काडगावकरची क्रेझ तिच्या अभिनयामुळे घरांघरांत पोहोचली आहे.

Marathi actress | Yandex

NEXT: फ्लोरल सेटमध्ये 'क्रिती'चा हटके अंदाज, स्माईल पाहून काळजाचा ठोकाच चुकतो

Kriti Sanon | Instagram