Kriti Sanon: फ्लोरल सेटमध्ये 'क्रिती'चा हटके अंदाज, स्माईल पाहून काळजाचा ठोकाच चुकतो

Rohini Gudaghe

फ्लोरल सेट

फ्लोरल सेटमध्ये 'क्रिती'चा हटके अंदाज दिसत आहे.

Kriti look | Instagram

स्काय ब्लु कलरचा ड्रेस

क्रिती ने फेन्ट स्काय ब्लु कलरचा फ्लोरल ड्रेस घातला आहे.

Kriti New photo | Instagram

मोकळे केस

या ड्रेसवर क्रितीने मोकळे केस सोडले आहे.

Actress kriti | Instagram

व्हाईट सॅंडल

फ्लोरल ड्रेस अन् त्याच्यावर व्हाईट सॅंडलचं कॉम्बिनेशन सुंदर दिसत आहे.

Kriti new post | Instagram

हटके अंदाज

क्रिती तिच्या हटके अंदाजामुळे नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Kriti senon photo | Instagram

रोबोटची भूमिका

स्क्रीनवर रोबोटची भूमिका करणारी क्रिती सॅनन ही पहिली बॉलीवुड अभिनेत्री आहे. क्रितीचा चित्रपट

Kriti Movie | Yandex

क्रितीचा चित्रपट

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात क्रितीने सिफ्रा नावाच्या रोबोटची भूमिका साकारली आहे.

ACTRESS Kriti senon | Yandex

डिस्क्लेमर

हा लेख फक्त माहितीसाठी आहे.

Desclaimer | Yandex

NEXT: काय आहे आजचे राशी भविष्य?

Horoscope 13 June 2024, Rashi Bhavishya Today in Marathi | Saam TV