Google Calling Update: अचानक का बदलली फोन कॉलिंग स्क्रीन; नेमकं कशामुळे झालंय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुगल अपडेट

गुगलने त्यांचे फोन अॅप अपडेट केले आहे. नवीन अपडेटनंतर, अॅपचा UI बदलला आहे. यावर लोकांची वेगवेगळी प्रतिक्रिया येत आहे.

google | Yandex

गुगलने जारी केला नवीन अपडेट

गुगलने हे नवीन अपडेट जारी केले आहे, त्यानंतर डायलरचे स्वरूप बदलले आहे. कॉलिंगच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत.

google | yandex

काय बदल झाला?

रिसेंट टॅबला सिंगल होम टॅबने बदलण्यात आले आहे. येथे तुमचे फेव्हरेट कॉनटॅक्ट टॉपवर दिसतील. तर बाकीचे कॉनटॅक्ट्स खाली दिसतील.

google | google

कॉलिंगची पद्धत बदलली

कॉल आल्यावर तुम्हाला मध्यभागी फोन आयकॉन दिसेल. तुम्ही उजवीकडे स्वाइप करून कॉल रिसिव्ह करू शकाल, तर डावीकडे स्वाइप करून कॉल डिस्कनेक्ट करता येईल.

google | google

दोन पर्याय

मेन स्क्रीनवर, युजर्सला होम आणि कीबोर्डचा पर्याय मिळेल. दोन्हीवर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या डॅशबोर्डमध्ये प्रवेश करू शकाल.

google | google

सोशल मीडिया

या अपडेटनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. लोक विविध प्रकारचे मीम्स शेअर करत आहेत, त्यांचा आरोप आहे की गुगलने हे गुप्तपणे केले आहे.

google | freepik

गुगलने माहिती दिली नाही

अद्याप गुगलने या प्रकरणात अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. कधीकधी कंपनी काही साइलेंट अपडेट्स जारी करते. ऑटो अपडेट्स आणि बॅकग्राउंड अपडेट्समुळे देखील हे होऊ शकते. गुगलचे हे नवीन डिझाइन अपडेट Material 3 Expressiveचा एक भाग आहे.

google | Canva

NEXT: हेअर कलर करायला आवडतं? पण शरीरावर होणारे 'हे' गंभीर परिणाम वाचाच

hair color | yandex
येथे क्लिक करा