Hair Colour: हेअर कलर करायला आवडतं? पण शरीरावर होणारे 'हे' गंभीर परिणाम वाचाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हेअर कलर

स्टायलिश लूकसाठी आजकाल हेअर कलर वापरणे सामान्य झाले आहे. काही लोक पांढरे केस लपविण्यासाठी केसांचा रंग वापरतात. तर काही स्टायलिश दिसण्यासाठी वापरतात.

hair color | yandex

हेअर कलरचे परिणाम

सतत हेअर कलर केल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घ्या.

Hair color | Freepik.come

केस गळणे

केमिकलयुक्त रंगांमुळे केसांची मुळे कमकुवत होतात, ज्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते.

hair color | Saam Tv

स्कॅल्प अॅलर्जी

या रंगात असलेले केमिकल टाळूला नुकसान पोहोचवू शकतात, ज्यामुळे टाळूवर खाज सुटणे, जळजळ होणे आणि ऍलर्जी अशा समस्या उद्भवतात.

hair color | yandex

ड्राय हेअर

वारंवार केसांना रंग लावल्याने केसातील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस कोरडे होतात.

hair color | freepik

डोकेदुखी

हेअर कलरमधील तीव्र वासामुळे आणि केमिकलमुळे डोकेदुखी आणि डोळ्यांची जळजळ होऊ शकते.

hair color | yandex

श्वास घेण्यास त्रास होणे?

वारंवार हेअर कलर केल्याने त्वचा आणि श्वसनाशी संबधित समस्या वाढू शकतात. म्हणून नेहमी मर्यादित प्रमाणात हेअर कलर करा तसेच चांगले प्रोडक्ट्स वापरा.

hair color | yandex

NEXT: शरीरातील 'या' भागांवर चुकूनही परफ्यूम लावू नका, अन्यथा...

perfume | yandex
येथे क्लिक करा