National Bird: भारताचा मोर तर न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

Bharat Jadhav

भारताचा राष्ट्रीय पक्षी

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

सर्वात सुंदर पक्षी

मोर हा जगातील सर्वात सुंदर पक्षी मानला जातो.

मोर नाचतात

मोर खूप छान नाचतात असंही तुम्ही ऐकलं असेल.

न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता

न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

किवी हा राष्ट्रीय पक्षी

न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी किवी आहे.

मांजरांसारख्या मिशा असतात

किवींना मांजरींसारखे व्हिस्कर्स असतात.

चोचीच्या शेवटी असते नाक

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किवीच्या चोचीच्या शेवटी नाक असते.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Watermelon: मधुमेह असलेल्या लोकांनी कलिंगड खावे की नये?