ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलांची नावे तुम्हाला माहितीये का?
छत्रपती संभाजी महाराजांचे लग्न महाराणी येसूबाईंसोबत झाले होते.
छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाईंना दोन मुले होते.एक मुलगा आणि एक मुलगी.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव शाहू महाराज होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलीचे नाव भवानीबाई होते.
Next: मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती?