ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्राजक्ता माळी ही उत्तम अभिनेत्री, निवेदिका, बिझनेसवुमन आहे.
प्राजक्ता माळी ही तिच्या लाइफस्टाइलमुळे अनेकदा चर्चेत असते. तिचं साध राहणीमान सर्वांनाच आवडतं.
प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती माहितीये का?
प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत सांगितले आहे की, माझा महिन्याचा खर्च फार नाहीये.
मी फार कमी संसाधनामध्ये आयुष्य जगते.
मी कपडे लवकर फेकून देत नाही. मला नवीन भांडी वैगेरे घ्यायची हौस नाही.
आधीचा मेकअप, गोष्टी संपल्याशिवाय नवीन आणत नाही.
या सर्व गोष्टींमुळे माझा खर्च कमी असावा, असं तिनं सांगितलं आहे.
प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च कमी आहे. तिने महिन्याच्या खर्चाची रक्कम सांगितलेली नाही.