Manasvi Choudhary
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या चिकी चिकी बुबूम बुम या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
प्राजक्ताचा आगामी चित्रपट २८ फेब्रुवारीला रिलीज होत आहे.
सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्राजक्ता माळी व्यग्र आहे.
यातच प्राजक्ता माळी तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चे आहे.
प्राजक्ताला एका शेतकरी मुलाने थेट पत्राद्वारे लग्नाची मागणी घातली आहे.
प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ मध्ये झाला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीचे वय ३५ वर्ष आहे.