Sakshi Sunil Jadhav
रिलेशनशिपमध्ये प्रेम, काळजी, वासना आणि भविष्यातील अपेक्षा पाहायला मिळतात.
फ्रेंडशिपमध्ये प्रेम असतं पण ते निस्वार्थी असते. त्यात भावनिक मालकी येत नाही.
रिलेशनशिपमध्ये पुढे जाऊन लग्न किंवा दीर्घकालीन साथ अशी अपेक्षा असते.
फ्रेंडशिपमध्ये नात्याची अपेक्षा नसते, मैत्री सहवासासाठी असते. तर भविष्याची अट नसते.
रिलेशनशिपमध्ये थोडा ईगो असतो. वाद झाले तरी परिणाम मोठा होतो.
फ्रेंडशिपमध्ये भांडणं लवकर मिटतात. कारण ईगोपेक्षा मैत्री महत्त्वाची असते.
फ्रेंडशिपमध्ये एकमेकांना समजून घेण्याची आणि मोकळं राहण्याची अधिक स्पेस असते.
रिलेशनशिपमध्ये डेट्स, भेटणं, खास दिवस साजरे करणं अपेक्षित असतं.
फ्रेंडशिपमध्ये वेळ मिळाला तर भेटतात, बंधन नसते.