Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात पालेभाज्या खाणं कमी होते अशा वेळेस विविध भाज्या बनवल्या जातात.
पुढे आपण कच्च्या केळीची भाजी खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
कच्च्या केळीत फायबर अधिक असल्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अपचनाची समस्या दूर होते.
कच्ची केळी हळूहळू ग्लुकोज रिलीज करते, जे मधुमेहासाठी फायदेशीर आहे.
पावसाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बळकट करते.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला चमक आणि केसांना पोषण मिळते.
वजन कमी करत असाल, तर ही भाजी उत्तम पर्याय आहे.
फायबरमुळे सहजपणे मलावष्ट विसर्जन होते.