Rohini Gudaghe
पावसाळ्यात सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
दुपारच्या जेवणात गहू किंवा ज्वारीची भाकरी खावी.
पडवळ, भेंडी, दुधी, लालभोपळा, दोडका, कारले अशा भाज्या जास्त प्रमाणात खाव्यात.
दुपारच्या जेवणानंतर ताक चिमुटभर मिरपूड टाकून प्यावं.
दुधी भोपळ्याचे सूप घेतल्यास वजन कमी होण्यास जास्त मदत होते.
संत्री, मोसंबी, आवळा, डाळिंब अशा फळांचा आहारात समावेश करा.
सदर लेख फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.