Mugdha Chaphekar: कुमकुम भाग्यमधील प्राची सध्या काय करते?

Rohini Gudaghe

अभिनेत्री मुग्धा चाफेकर

हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून देशातील घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मुग्धा चाफेकर.

Kumkum Bhagya Fame | Instagram

'कुमकुम भाग्य'

मुग्धा चाफेकर 'कुमकुम भाग्य' या हिंदी टेलिव्हिजन मालिकेत प्राची नावाची भूमिका साकारली होती.

Actress Mugdha Chaphekar: | Instagram

मुग्धाचं वय

मुग्धाचा मूळची मुंबईची आहे. सध्या तिचं वय ३६ वर्ष आहे.

Kumkum Bhagya Fame Actress | Instagram

रवीश देसाईसोबत लग्नरवीश देसाईसोबत लग्न

मुग्धा चाफेकरने १६ डिसेंबर २०१६ मध्ये बॉयफ्रेंड रवीश देसाईसोबत लग्न केलं होतं.

Mugdha Chaphekar: | Instagram

बालकलाकार म्हणून काम

तिने २००१ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यावेळी मुग्धाने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.

Kumkum Bhagya Fame Actress Mugdha | Instagram

मुग्धा चाफेकर

२००९ मध्ये 'सजन रे झूठ मत बोलो' या मालिकेत ती मुख्य मालिकेत दिसली होती.

Kumkum Bhagya Fame Actress Mugdha Chaphekar photo | Instagram

प्राचीच्या भूमिकेत

आता सध्या मुग्धा कुमकुम भाग्य मालिकेतील प्राचीच्या भूमिकेत दिसत आहे.

Kumkum Bhagya Fame Actress Mugdha Chaphekar news | Instagram

NEXT: आरशाला रुप आलं, काळजाचं....,

Indian Actress Divyanka Tripathi | instagram
येथे क्लिक करा...