Micro Walking: मायक्रो वॉकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मायक्रो वॉकिंगचे फायदे

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांकडे व्यायाम करण्यासाठी वेळ नाही. अशा परिस्थितीत मायक्रो वॉकिंग हा एक चांगला पर्याय आहे.

walking | freepik

मायक्रो वॉकिंग म्हणजे काय?

दिवसभरात लहान ब्रेक घेऊन २-५ मिनिटे चालणे याला मायक्रो वॉकिंग म्हणतात. यामुळे तुमच्या आरोग्य दिनचर्येत मोठा बदल होऊ शकतो.

walking | Yandex

वजन कमी करण्यास उपयुक्त

सतत बसण्याऐवजी, दर तासाला थोडे चालल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. वजन नियंत्रित करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

walking | SAAM TV

ब्लड शुगर लेव्हल

जेवणानंतर हलके चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे.

walking | yandex

पचनक्रिया

थोडा वेळ चालल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि गॅस आणि अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

walking | yandex

मानसिक ताण कमी होतो

कामातून वेळ काढून थोडा वेळ चालल्याने मेंदूला आराम मिळतो आणि मूड सुधारतो.

walking | freepik

मायक्रो वाकिंग कसे करायचे?

दर १ तासाने २ मिनिटे चाला. लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा आणि दिवसभरात किमान २० मिनिटे मायक्रो वॉक करण्याचे लक्ष्य ठेवा.

walking | yandex

NEXT: व्हॉट्सॲप चॅटमध्ये बदल होणार, वापरकर्त्यांना 'हे' नवीन अपडेट मिळणार

WhatsApp | yandex
येथे क्लिक करा