Siddhi Hande
प्रत्येकजण शाळेत जाताना पेन्सिल, पेन, शार्पनर या गोष्टी घेऊन जातात.
पेन्सिलला टोक काढण्यासाठी शार्पनरचा वापर केला जातो.
शार्पनर हा इंग्रजी शब्द आहे.
शार्पनरला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?
शार्पनरला मराठीत पेन्सिल टोकणी असे म्हणतात.किंवा तीक्ष्णक असेही म्हणतात.
शार्पन म्हणजे धार काढणे. त्यामुळे त्याला शार्पनर असं नाव पडलं.
धार लावण्याचे यंत्र हे शार्पनर असते. त्यामुळे पेन्सिलला धार होते.
Next: 'ट्रेन प्लॅटफॉर्म'ला मराठीत काय म्हणतात? 99% लोकांना माहिती नसेल उत्तर