ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विद्यार्थ्यांच्या रोजच्या वापरात पेन्सिल ही असतेच.
पेन्सिलचा वापर करुन आपण लिहू शकतो, चित्र काढू शकतो.
पेन्सिल हा इंग्रजी शब्द आहे.
अनेकदा आपल्याला काही इंग्रजी शब्द हे मराठीच असल्यासारखे वाटते. पण असं काहीही नसतं.
पेन्सिलला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?
पेन्सिलला मराठीत शिसेकलम असं म्हणतात.
अनेकजण पेन्सिलला मराठीत लेखणी असं म्हणतात.
पेन्सिलबाबत ही गोष्ट कोणालाच माहित नसेल.
Next: कानात झुमके अन् बोलके डोळे, प्राजक्ताचं सौंदर्य खुललं