ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उत्तम अभिनेत्री, निवेदिका, डान्सर म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते.
प्राजक्ता माळीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
प्राजक्ता माळीने फुलवंती या चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे.
प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर आकाशी रंगातील सुंदर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या ड्रेसवर सुंदर डिझाइन आहे. त्यावर लाल रंगाची ओढणी घेतली आहे.
प्राजक्ताने या ड्रेसवर छान मोठे इअररिंग्स घातले आहे.
प्राजक्ता माळी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
Next: हॉट अन् बोल्ड अवनीतच्या अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा