Manasvi Choudhary
अवनीत कौरने पुन्हा एकदा सौंदर्याने लक्ष वेधले आहे.
नुकतेच अवनीतने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
हॉट फोटोशूटमध्ये अवनीतने हटके फोटो क्लिक केले आहेत.
अवनीतने या फोटोशूटसाठी शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
सोशल मीडियावर अवनीत कमालीची सक्रिय असलेली पाहायला मिळते.
अवनीतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.