Manasvi Choudhary
अमृती ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
अभिनयासह अमृता तिच्या नृत्य कौशल्यामुळे चर्चेत असते.
अमृताचं नृत्यामुळे सर्वकडे कौतुक होत आहे.
अमृताचा चंद्रमुखी हा सिनेमा प्रचंड गाजला.
चित्रपटात अमृता चंद्रमुखी या मुख्य भूमिकेत दिसली.
अमृताने 'वाजले की बारा' या लावणीने देखील प्रेक्षकांना वेड लावलं.
अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
या फोटोशूटसाठी अमृतानं खास पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.