Manasvi Choudhary
अभिनेत्री रूपाली भोसलेने नुकतेच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी रूपालीने पारंपारिक साजश्रृंगार केला आहे.
रूपालीच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
आई कुठे काय करते या मालिकेतून रूपाली घराघरात पोहोचली आहे.
रूपालीची संजना ही भूमिका चांगलीच गाजली आहे.
रूपालीचा चाहतावर्ग मोठा आहे.
सोशल मीडियावर रूपालीच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.