Manasvi Choudhary
लग्न ठरवताना मुला- मुलींच्या वयातील अंतर पाहिले जाते.
पूर्वी मुलींची लग्न वयापेक्षा १० ते १३ वर्षापेक्षा मोठ्या मुलांसोहत होत होती.
हिंदू धर्मात पती हा पत्नीपेक्षा वयाने मोठा असावा.
परंपरेनुसार पती- पत्नीमधील वयात ३ ते ५ वर्षाचा अंतर योग्य मानलं जाते.
मुलगा वयाने मोठा असेल तर त्याला त्याच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजू शकतात.
नवरा वयाने मोठा असेल तर पत्नी त्याच्या निर्णयाचा आदर करेल आणि दोघांमध्ये प्रेम आणि आदर वाढते
सारख्या वयाच्या पती-पत्नीमध्ये मतभेद असू शकतात. त्यांची विचारसरणी क्वचितच एकमेकांशी जुळते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.