Siddhi Hande
अनेकांना परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असते.
काहीजण कामानिमित्त परदेशात जातात. विमानाने प्रवास करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आपल्याजवळ असणे गरजेचे असते.
एअरपोर्टवर जाताना पासपोर्ट सोबत घेऊन जाणे खूप महत्त्वाचे असते.
पासपोर्टशिवाय तुम्हाला विमानाने प्रवास करता येणार नाही.
पासपोर्ट हा इंग्रजी शब्द आहे.
पासपोर्टला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?
पासपोर्टला मराठीत पारपत्र असे म्हणतात.
भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट दिले जातात. त्यात पर्सनल, डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि ऑफिशियल पासपोर्टचा समावेश आहे.
Next: गुलाबापासून नाही बनला हा पदार्थ; तरीही नाव गुलाबजाम कसं?