Siddhi Hande
गुलाबजाम हा पदार्थ सर्वांनाच आवडतो.
सण-उत्सव, लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम असो गुलाबजाम हा पदार्थ असतोच.
गुलाबजाम हे नाव कसं पडलं? जाणून घेऊया.
ना गुलाब ना जामपासून गुलाबजाम बनला आहे तरीही हे नाव कसं पडलं?
गुलाब म्हणजे फुलांचे पाणी, असं म्हटलं जाते.
या पदार्थाला गुलाब जल असलेल्या साखरेच्या पाकात मुरवले जातात. त्यामुळे त्याला गुलाब नाव पडले.
तसेच गुलाब जामला जामुनच्या आकारात गोल बनवले जाते. त्यामुळे त्याला गुलाबजाम म्हणतात.
Next: सिंगल आयुष्य जगणाऱ्या मानसी नाईकचं वय किती?