Manasi Naik: सिंगल आयुष्य जगणाऱ्या मानसी नाईकचं वय किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मानसी नाईक

मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Manasi Naik | Instagram

नृत्यांगणा

मानसी नाईक अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आहे.

Manasi Naik | Instagram

मानसी नाईकच्या मालिका

मानसी नाईक ही अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Manasi Naik | Instagram

मानसी नाईकचा जन्म

मानसी नाईकचा जन्म ३ फेब्रुवारी १९८७ रोजी झाला.

Manasi Naik | Instagram

मानसी नाईकचे वय

मानसी नाईकचे वय ३७ वर्ष आहे.

Manasi Naik | Instagram

मानसीचे चित्रपट

मानसी नाईक आतापर्यंत ढोलकी, जबरदस्त, मर्डर मेस्त्री या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

Manasi Naik | Instagram

Next: महाराष्ट्राची 'फुलपाखरु' हृता दुर्गुळेचं वय किती?

Hruta Durgule | Instagram
येथे क्लिक करा