Hruta Durgule: महाराष्ट्राची 'फुलपाखरु' हृता दुर्गुळेचं वय किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हृता दुर्गुळे

महाराष्ट्राची क्रश म्हणून हृता दुर्गुळेला ओळखले जाते.

Hruta Durgule | Instagram

हृताच्या मालिका

हृता दुर्गुळे आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Hruta Durgule | Instagram

नवीन हेअरकट

हृता दुर्गुळेने नुकताच नवीन हेअरकट केला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Hruta Durgule | Instagram

हृताचा जन्म

हृताचा जन्म १२ सप्टेंबर ११९३ रोजी मुंबईत झाला.

Hruta Durgule | Instagram

हृताचे वय

हृता सध्या ३१ वर्षांची आहे.

Hruta Durgule | Instagram

लग्नगाठ

हृताने रिअल आयुष्यात प्रतिक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Hruta Durgule | Instagram

फुलपाखरु

हृताची फुलपाखरु ही मालिका आजही प्रेक्षकांना खूप आवडते. हृताने मराठीसह हिंदी वेबसीरीजमध्येही काम केले आहे.

Hruta Durgule | Instagram

Next: सिंगल प्राजक्ता माळीचे वय किती?

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा