Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा, व्यावसायिकादेखील आहे.
प्राजक्ता माळीचा स्वतः चा प्राजक्तकुंज नावाचा दागिन्यांचा ब्रँड आहे.
प्राजक्ता माळीचे कर्जत येथे आलिशान फार्म हाउस आहे.
प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १८८९ रोजी झाला होता.
प्राजक्ता माळी ३५ वर्षांची आहे.
प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर नारंगी रंगाच्या वेस्टर्न साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
Next: ऐश्वर्या रायने हटवलं ‘बच्चन’ आडनाव?