Siddhi Hande
सध्या प्रत्येकाकडे मोबाईल हा असतोच.
स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण कोणतीही गोष्ट एका क्लिकवर शोधू शकतो.
स्मार्टफोनचा वापर अनेक कामांसाठी केला जातो.
मोबाईलला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?
मोबाईल हा इंग्रजी शब्द आहे. तो सर्वांच्याच वापरातील झाल्यामुळे आपण नेहमी मोबाईल म्हणतो.
मोबाईलला मराठीत भ्रमणध्वनी म्हणतात.
मोबाईलला सेल्युलर फोन म्हणजेच सेल फोनदेखील म्हणतात.