Siddhi Hande
प्रत्येक घरात रोज जेवणात चपाती ही बनवलीच जाते.
अनेक ठिकाणी चपातीला पोळी असे म्हणतात.
चपातीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे अनेकाना माहिती नसेल.
चपातीला इंग्लिशमध्ये टॉर्टिला, ब्रेड, इंडियन ब्रेड असे म्हटले जाते.
गूगलवर चपातीसाठी अनेक शब्द आहेत.
टॉर्टिला पदार्थ हा उत्तर अमेरिकेतील मेक्सिको येथे बनवली जाते.
गव्हाच्या पीठापासून बनवल्या जाणाऱ्या पातळ आणि गोलाकार पोळीला टॉर्टिला म्हणतात.